व पूर्व विदर्भ महिला संघटक मनीषाताई कायंदे आमदार विधान परिषद सदस्या यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील संपूर्ण शिवसेनेची ताकद सुधीरभाऊ मुनगंटीवारांना विजयी करण्यासाठी लावणार असल्याचे सांगितले. युवासेना कार्यकारणी सदस्य हर्षलजी शिंदे, नागपूर जिल्हाप्रमुख मनीषाताई पापडकर यांच्या उपस्थितीत मेळावा यशस्वी पार पाड़ण्यात आला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना चंद्रपुर जिल्हाप्रमुख बंडू हजारे, जिल्हाप्रमुख नितीन मत्त्ते, जिल्हा संघटक युवराजजी धानोरकर, महिला जिल्हाप्रमुख मिनल आत्राम, महिला जिल्हाप्रमुख प्रतिमाताई ठाकूर, युवासेना जिल्हाप्रमुख विनोद बुटले चंद्रपुर तालुकाप्रमुख संतोषजी पारखी, महानगर प्रमुख भरतजी गुप्ता आणि सर्व विधानसभा उपजिल्हाप्रमुख विधानसभा संघटक तसेच जिल्ह्यातील तालुकाप्रमुखांनी व शिवसैनिकांनी व सर्व समस्त कार्यकर्त्यांनी कालच्या मेळाव्याला यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. त्याबद्दल त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन करण्यात आले.

0 Comments