चंद्रपूर-आज 4/2/2015 रोजी तहसीलदार साहेब यांच्या नेतृत्वात मंडळ अधिकारी प्रवीण वरभे, ग्राम महसूल अधिकारी दिनेश काकडे, विशाल कोसनकर, अनुप वघारे, श्री आखरे, यांचे पथकांनी शिवणीचोर येथे अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या 3 ट्रॅक्टर वर कारवाई करून वाहन तहसील कार्यालयात जमा केले.
ह्यात कपिल रमेश आवळे ह्यांचे
MH -34 A-3756,अभय सपाट चे MH-34 CD-4763 व कुवरलाल तोताराम केवट ह्यांचे
MH-34 BR-8915 सदर ट्रॅक्टर आहे.
सदर तिन्ही वाहन जप्त करून चंद्रपूर तहसील कार्यालयात जमा करण्यात आहे.ही कार्यवाही तहसिलदार विजय पवार ह्यांच्या नेतृत्त्वात मंडल अधिकारी प्रवीण
वरभे ह्यांच्या पथकांनी केली.

0 Comments